केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज देशासमोर अर्थव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे ठाकले असताना केंद्र सरकार सीएए, एनपीआर, एनआरसीसारखे कायदे करून देशात अराजकता माजविण्याचे काम करीत आहे. अशावेळी देशातील केरळ, पंजाबसह अनेक गैरभाजप राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष ...
एमआयएम, मुंबईचे प्रवक्ते, तसेच भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केल ...
जिल्हाभरातील स्वयंपाकीन महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास ब ...
जिल्हाभरातील स्वयंपाकी महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळ ...
नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे ...
पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ...
कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत ...
अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...