अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करून प्रस्तावित राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद् ...
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेवेत असलेल्या रुग्णालयामध्ये सध्या सुविधांचा अभाव आहे. किरकोळ आजारांसाठीही येथे औषधे उपलब्ध होत नाहीत. रेल्वे रु ग्णालयात तत्काळ अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने बुधवारी ...
समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. ...
सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. ...
हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले. ...
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्य ...