माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच ...
सटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याप्रकरणी मालेगावच्या उपनिबंधकांना चौकशीचे आदेश मंगळवारी (दि.३) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिल्यानंतर सायंकाळी उशिरा सभासद विजय भांगडिया यांनी सुरू केलेले आम ...
आज काढतो... उद्या काढतो म्हणून अतिक्रमणांना अभय देणारे शहराचे रखवालदार आपल्याच आशीर्वादाने चालणारी अतिक्रमणे काढायचा दम दाखविणार आहेत का... उगाच धमकी देत आणि गावठी कट्टे दाखवत फिरणाऱ्यांनी विकासासाठी पण अतिक्रमणे काढून आपल्यात दम असल्याचे दाखवून द्या ...
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...
भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद ...
शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे. ...