माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपा ...
कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत. ...
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढतच चाललेल्या लॉकडाउनने गोरगरीब जनता, शेतकरी, हातावर पोट भरणारे मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब-होतकरूंना तत्काळ शिधापत्रिका मिळाव्यात, यासाठी श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू ...
जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अ ...
महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. ...