एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन पुकारले. यानंतर चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र, एस. टी. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यां ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची स ...
पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हा तलाव निविदा काढून मत्स्य व्यवसायासाठी देण्यात आला. कंत्राटदाराचे ‘लाड’ पुरविण्यात आले. निविदेत सहभागी कंत्राटदारांना अनुभव प्रमाणपत्र आदी बाबींसाठी जणू सूट देण्यात आली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद ...
९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचा ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. ...