लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले - Marathi News | Notice to five persons in Solapur Health Engineer office; Being absent from work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील विविध विभागात अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे आल्या होत्या. ...

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, शासकीय कार्यालयात शुकशुकाट, कामकाज ठप्प - Marathi News | employees strike for old pension scheme; Nagpur Municipal corp, ZP and government office work affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, शासकीय कार्यालयात शुकशुकाट, कामकाज ठप्प

संपामुळे महापालिका, जिल्हा परिषद व शासकीय कार्यालयाचे कामकाज प्रभावित ...

संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने मनापासून केला, पण...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The government tried wholeheartedly to find a solution to the strike for old pension, but...; Ajit Pawar clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने मनापासून केला, पण...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अत्यावश्यक सेवेतील अनेकांचे हाल होत आहेत. ...

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी संपावर; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या - Marathi News | Nurses, technicians and staff on strike to demand old pension; Surgery postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी संपावर; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

Nagpur News जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या ३४ शाखांसह आजपासून बेमुदत संपावर जात आहे. ...

Pune | जिल्ह्यातील ६८ हजार सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर! - Marathi News | 68 thousand government employees in the district are on indefinite strike from tomorrow! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील ६८ हजार सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर!

कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाचीही तयारी ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार; उद्यापासून शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प ! - Marathi News | Elgar of employee unions for old pension; From tomorrow, the work in the government office will be stopped! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार; उद्यापासून शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प !

Nagpur News शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मंगळवार, १४ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप - Marathi News |  Government, semi-government, teaching and non-teaching employees of Thane district will go on indefinite strike from Tuesday   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप

ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  ...

मध्यरात्रीपासून १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर! मंत्रालयापासून शाळा, रुग्णालयापर्यंत कामे ठप्प - Marathi News | 18 lakh government employees are on indefinite strike from midnight Works from the ministry to schools and hospitals will be stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्रीपासून १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर! मंत्रालयापासून शाळा, रुग्णालयापर्यंत कामे ठप्प

या संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये यासह अनेक सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ...