Nagpur News परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. ...
जीटी, कामा, सेंट जाॅर्ज आणि जे.जे.मधील एकूण दीड हजार परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, तर १ हजार २०० चतुर्थ श्रेणी कामगारही संपावर आहेत. ...