लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात - Marathi News | strike for old pension hit continues due to stalling of panchnama farmers get in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

संपामुळे नीट परीक्षार्थींचीही कोंडी. ...

संपाचा चौथा दिवस; रुग्णांचा जीव धोक्यात; कंत्राटी नर्सेस मिळेनात - Marathi News | Fourth day of strike; Patients' lives at risk; Contract nurses are not available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संपाचा चौथा दिवस; रुग्णांचा जीव धोक्यात; कंत्राटी नर्सेस मिळेनात

Nagpur News  जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा शुक्रवार चौथा दिवस होता. संपामुळे नागपुरातील सर्वच रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा - Marathi News | Thackeray's Shiv Sena supports government employees' strike in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा

जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांची माहिती ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प - Marathi News | Break in tax collection due to employee strike for old pension; Six Municipalities and four Nagar Panchayat work stuck | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर वसुलीला ब्रेक; सहा नगरपालिका, चार नगरपंचायतींचे कामकाजही ठप्प

जुन्या पेन्शनसाठी आर या पार असा काहीसा निर्धार करीत बेमुदत संपाचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे ...

एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’  - Marathi News | organizations hits the streets for 'old pension' scheme; Thousands of employees march on the collectorate office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

जिल्हाभरातील कर्मचारी एकवटले ...

जुनी पेन्शन योजना : कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 'झुकेगा नही'च्या भूमिकेवर ठाम - Marathi News | Old pension scheme: workers' march on collectorate on the third day of strike at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुनी पेन्शन योजना : कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 'झुकेगा नही'च्या भूमिकेवर ठाम

कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस ...

संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील? - Marathi News | strike for old pension scheme the govt will retreat or will the employees | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील?

२००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करावी; पण जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू नये, असा तोडगा चर्चेत आहे! ...

जुनी पेन्शन योजना: उच्च न्यायालयात संपाविरोधात याचिका, आज सुनावणी - Marathi News | old pension scheme petition against strike in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन योजना: उच्च न्यायालयात संपाविरोधात याचिका, आज सुनावणी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...