‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले. ...
आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. ...
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात मंगळवार, २ जानेवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. ...
केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना केंद्र सरकार ‘एनएमसी’ विधेयक आणायच्या तयारीत आहे. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे, याला विरोध म्हणून मंगळवार २ ...
मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले. ...
एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ...