ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले. ...
देवळा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाला जाग यावी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार देवळा तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली जुन्या तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
पोस्ट खात्याने आऊट सोर्सिंग एजंट (ओएसए) योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने स्पीड पोस्ट एजंटच्या संघटनेने सोमवारी, २ एप्रिल रोजी संपाचा इशारा दिला आहे. बेरोजगार सुशिक्षितांना १९९८ साली रोजगार देणाऱ्या पोस्ट खात्याच्या या निर्णयाने पुन्हा बेरोजगार व्ह ...
निफाड : शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला. निफाडच्या निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आले. प्रारंभी निफाड शहरातील जा ...
वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली. ...