लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार? - Marathi News | MSRTC staffers go on flash strike over insufficient hike, cancellation of salary hike by government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

एसटी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ...

एसटी बंदने प्रवाशांचे हाल - Marathi News | ST locks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी बंदने प्रवाशांचे हाल

सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद ...

परभणी : एस.टी.महामंडळाच्या संपास प्रतिसाद - Marathi News | Parbhani: ST Response to ST Mahamandal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एस.टी.महामंडळाच्या संपास प्रतिसाद

वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा ला ...

शिक्षक बदल्यांतील गोंधळाचा जिल्हा परिषदेत निषेध: राज्यस्तरावरून बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची मागणी - Marathi News | Demand for transfer of state from transnational teacher: protest in Gondhala Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षक बदल्यांतील गोंधळाचा जिल्हा परिषदेत निषेध: राज्यस्तरावरून बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची मागणी

राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे जिल्'ातील ८६ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्यामुळे तेथील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये जात आहेत. पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...

ST Strike : भोकरमध्ये दोन बसवर दगडफेक; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण - Marathi News | ST Bus Strike Two buses pellet in Bhokar; Violent turn of ST employees' strike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ST Strike : भोकरमध्ये दोन बसवर दगडफेक; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. ...

महाराष्ट्रातील एसटी संपाचा गोव्याला फटका, कदंबची बससेवा स्थगित - Marathi News | Maharashtra ST Strike : Kadamba bus service suspended in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील एसटी संपाचा गोव्याला फटका, कदंबची बससेवा स्थगित

महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत. ...

कोल्हापूरकरांवर आंदोलनांची वेळ आणली कुणी ? : राज्यकर्ते, प्रशासनच जबाबदार - Marathi News | Who brought the time of agitation for Kolhapurkar? : Governors, administrators are responsible | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांवर आंदोलनांची वेळ आणली कुणी ? : राज्यकर्ते, प्रशासनच जबाबदार

कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला ...

राजकीय हेतूने प्रेरित बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा नाहीच - Marathi News | Political motive motivated bandh merchants do not have support | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय हेतूने प्रेरित बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा नाहीच

कोणत्याही राजकीय पक्षाने उठावे व राज्य, देशव्यापी बंदची घोषणा करावी आणि व्यापाºयांनी भीतिपोटी आपली दुकाने बंद करावीत, हे दृश्य आता कालबाह्य होणार आहे. ...