असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्राच्या वतीने (अस्मि) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील १८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स विद्यावेतन वाढीसह इतर मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...
दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...
सध्या देशात २ लाख टन इतका दूध पावडर साठा शिल्लक आहे. राज्यात तो ४३ हजार टन इतका आहे. त्यामुळे केंद्र शासनाने २० टक्के अनुदान देऊन निर्यातीला चालना द्यावी. तर राज्य शासनाने गाईच्या दुधाला ...
सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद ...
वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा ला ...