लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

वन मजुरांचे बेमुदत उपोषण - Marathi News | The untimely fasting of the forest laborers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वन मजुरांचे बेमुदत उपोषण

निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयास ...

मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष - Marathi News | Maratha reservation; Stopped in the city of Akkalkot; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ . ...

मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात पुन्हा दगडफेक, निराळे वस्ती, उमा नगरीत धरपकड सुरू - Marathi News | Maratha reservation; Stoned again in Shivaji Chowk in Solapur, separate settlement, launching of Dharapkad in Uma city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात पुन्हा दगडफेक, निराळे वस्ती, उमा नगरीत धरपकड सुरू

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ पोलीस आंदोलनकर्त्यांवर दडपतशाहीने वागत असल्याचे कारण करीत  शिवाजी चौकात काही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर पोलीसांनी पुन्हा आंद ...

मराठा आरक्षण;  सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद, बस, एसटी, खासगी वाहतुक सेवा बंद - Marathi News | Maratha reservation; 100 percent response to Solapur bandh, stop bus, ST, private transport service | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण;  सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद, बस, एसटी, खासगी वाहतुक सेवा बंद

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळत असला तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे सोमवारी दिवसभर ह ...

मराठा आरक्षण;  सोलापूर बंदला हिंसक वळण, तरीही १०० टक्के प्रतिसाद  - Marathi News | Maratha reservation; The violent turn of Solapur Bandh, still 100 percent response | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण;  सोलापूर बंदला हिंसक वळण, तरीही १०० टक्के प्रतिसाद 

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला मात्र काही आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मरा ...

मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात दगडफेक, पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली - Marathi News | Maratha reservation; Police patrol of Solapur Police Station, Chowk Chowk, Police Deputy Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात दगडफेक, पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद असताना शिवाजी चौकातील दगडफेकीने आंदोलनाला हिंसक वळण लागले़ सोलापूर शहरातील शिवाजी चौकात दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळ ...

औरंगाबाद शहरातील ४७५ पैैकी ४६५ रुग्णालये संपात सहभागी - Marathi News | Participating in 475 sites of 465 hospitals in Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरातील ४७५ पैैकी ४६५ रुग्णालये संपात सहभागी

केंद्र सरकार नॅशनल मेडिकल कमिशन स्थापण्याबाबतचे विधेयक सोमवारी संसदेत आणत आहे. या विधेयकाला विरोध दर्शवत इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी संप पुकारला होता. याला शहरात डॉक्टरांसह रुग्णालये आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा प्रतिसाद मिळाल्याच ...

संपात जिल्ह्यातील २०० डॉक्टरांचा सहभाग - Marathi News | 200 doctors participated in the Santam district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संपात जिल्ह्यातील २०० डॉक्टरांचा सहभाग

केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे एमबीबीएस डॉक्टरांसाठी अन्यायकारक आहे. ...