‘कºहाड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून द्यावी ...
महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने आयुक्तांना संपाची नोटीस बजावल्यानंतर आता येत्या १६ आॅगस्ट रोजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यातून काही प्रमाणात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच् ...
मालेगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी सोयगावच्या सहा जणांनी येथील सोयगाव फाट्यावरील गिरणानदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...
मराठा आरक्षणासाठी आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा युवकांनी मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. या रास्ता रोक ...
राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा गत दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. सरकारने या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला. ...