लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

सुरेश पाटील याच्या न्यायासाठी एकवटले सोलापूरकर...! - Marathi News | SOLAPUR SOLUTION TO SURE PATIL! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरेश पाटील याच्या न्यायासाठी एकवटले सोलापूरकर...!

भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या ताटात विष कालवणाºया गद्दाराला हुडका अन्यथा सोलापूर बंदची हाक दिली जाईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. ...

अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संपाची कोंडी कायम - Marathi News | An app-based taxi strike continues to be a stampede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संपाची कोंडी कायम

अ‍ॅप बेस्ड टॅक्सी कंपन्या आणि संघ यांच्यातील बैठकीत तोडगा निघत नसल्यामुळे मुंबईकरांना सलग दहाव्या दिवशी संपाचा सामना करावा लागणार आहे. ...

स्वयंपाकी महिलांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन - Marathi News | Breeding movement of cookie women for nine days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वयंपाकी महिलांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन

आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकी महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. सदर धरणे आंदोलन मागील नऊ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. ...

Video - संपात सहभागी झाला नाही म्हणून ओला चालकाला बेदम मारहाण  - Marathi News | Watch: Ola driver thrashed for working during ongoing strike in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - संपात सहभागी झाला नाही म्हणून ओला चालकाला बेदम मारहाण 

आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या ओला-उबेरच्या चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एका चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ...

दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद - Marathi News |  Closing schools in the state on 2 November | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद

शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक न ...

अडीचशे कर्मचारी होणार उपोषणात सहभागी - Marathi News |  Participants in the festivities will have 250 employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीचशे कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºया संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याच ...

मालेगावी यंत्रमाग कारखानदारांचा सात दिवस बंदचा निर्णय - Marathi News | Malegaon lamps have been closed for seven days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी यंत्रमाग कारखानदारांचा सात दिवस बंदचा निर्णय

मालेगाव :यंत्रमाग व्यवसायावरील मंदीचे सावट व दिवाळी सण काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान सात दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील यंत्रमाग उद्योजकांनी घेतला आहे. ...

निलंबन मागे घ्या; अन्यथा कर्मचारी पुरस्कार परत करणार - Marathi News | Retract suspension; Otherwise, the employee rewards the return | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निलंबन मागे घ्या; अन्यथा कर्मचारी पुरस्कार परत करणार

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ...