महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या बागलाण शाखेतर्फे सोमवार (दि.२४)पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले. ...
अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी ...
आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे. ...
तेल्हाराचे गटविकास अधिकारी राजीव फडके यांना बुधवारी काळे फासण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील बीडीओंनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला. ...
साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी ...
आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवारपासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आ ...