वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. ...
खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...
कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत. ...
विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. ...
राज्यातील तिन्ही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सब-आर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आणि वीज कामग ...