कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. ...
ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेली निदर्शन ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा डाव असून आपण त्याचा निषेध करते. डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट आहे असं म्हटलं आहे. ...
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीतील संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे नोंदवून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कडक कारवाई करावी या ...
स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ४ दर्जाच्या सेवा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या माध्यामातून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. यासंदर्भात निविदा सूचनेची जाहिरात प्रसिद्ध झाली. ...
ओला कंपनीकडून वाहनचालकांसोबत मनमानी व्यवहार केला जात आहे. वाहनचालकांच्या बाबतीत भेदाभेद केला जात आहे. ओला कंपनीकडून सुरू असलेल्या मनमानीच्या विरोधात वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून संप पुकारला. कस्तुरचंद पार्क मैदानावर सर्व वाहनचालक जमा झाले होते. ...
इतर राज्याच्या तुलनेत फारच कमी विद्यावेतन मिळत असल्याच्या विरोधात व दरमाह ११ हजार विद्यावेतन मिळावे, या मागणीला घेऊन ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स’ (अस्मी) महाराष्ट्रने गेल्या वर्षी कामबंद आंदोलन केले होते. सात दिवसांच्या आंदोलनानंतर विद्यावेतन ...