कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पुकारलेल्या संपाचा फटका सोमवारी रुग्णांना बसला. ...
डॉक्टरांनी जरीही ममता यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली असली तरीही, जो पर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत डॉक्टरांचा संपसुरूच राहणार असल्याचे डॉक्टर संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ...
कोलकाताच्या एनआरएस रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांनी थेट डॉक्टरांना मारहाण केली. ...