नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा. ...
अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले. ...
मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. ...
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. दोन हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडे बंदिस्त आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारला भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या ने ...
सिन्नर : शेती करत असलेल्या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
भगूर गावात प्रवेशासाठी रेल्वे भुयारी बोगदा मार्गाच्या कामाला मंजूरी दिली. त्यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला २०१६ साली अदा केले आहेत. भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे मार्गाजवळी मटन मार्केटच् ...
सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...