विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ ...
हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. ...
जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा ...
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह एकूणच शासकीय कार्यालये आयुर्विमा महामंडळ आणि बँका ओस पडल्या होत्या. ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के ...