नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले. ...
शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्य ...
नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)विविध संघटनांंसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी ... ...
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (सीएए, एनआरसी) निषेधार्थ भाजप अल्पसंख्यात मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा प्रदेश महासचिव इमरान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत के ली. यावे ...
छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या आक्षेपार्ह पुस्तकाच्या निषेधार्थ मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. शिवरायांचा अवमान करणाºया या लेखकावर कारवाई करण्याची मागणी करण्या ...
‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्र ...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...