मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचक आदेशाविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) नेतृत्त्वात विविध व्यापारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांच्या १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ...
दुकानांसाठी ऑड-इव्हन पद्धत आणि व्यापाऱ्यांना परवाने व कोरोना चाचणी बंधनकारक करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील सर्व व्यापारी संघटनांनी बुधवार, १९ रोजी बंद आंदोलन पुकारले आहे. ...
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणेच १०० टक्के वेतन अनुदान द्यावे, रोजंदारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कायम करावे, सफाई कामगारांना पदोन्नती द्यावी, नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती करावी, ...
महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्या ...
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...
ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तु ...
कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर् ...