कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठ ...
पिंपळगाव बसवंत : बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोमवारी (दि १४) रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी अ ...
दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान ...
घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले. ...
दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले ...
Farmer Protest : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. ...