लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Lack of bus fares, financial hardship to students including citizens | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासगी वाहनचालकांकडून लूट : शिक्षणासाठी पायपीट

कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.  परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे ...

324 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पगारवाढ; 2298 अद्याप संपावर - Marathi News | Salary increases accepted by 324 employees; 2298 still on strike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीतील कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार पगार

यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमा ...

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली - Marathi News | 178 ST employees accepted pay hike 1256 rejected and continue to strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ...

बस जागेवरच; इंजिन लाॅक झाले तर काय करणार? - Marathi News | Just in place; What to do if engine locks? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू; टायर खराब होण्याचीही भीती

दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी  बस गाड्या बंद  आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून  बस आगारातच  थांबल्या आहेत. सर्व एकाच जाग ...

तीन आठवड्यांपासून एसटी बस जागेवरच; बॅटरी जाण्याची भीती - Marathi News | ST bus on the spot for three weeks; Fear of running out of battery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दररोज गाड्या चालू-बंद करण्याच्या सूचना : यांत्रिक कर्मचाऱ्यांवरच भिस्त

यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटर ...

महिनाभरात एसटीचे १५ कोटींचे नुकसान - Marathi News | 15 crore loss of ST in a month | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा विभाग : ३६७ बस आगारात उभ्या, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा,  साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसा ...

मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित - Marathi News | Ten more employees of Manmad Depot suspended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित

मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर् ...

घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी - Marathi News | Demand for employment to locals at Ghoti Toll Naka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी

इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आ ...