लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई - Marathi News | Qualifying a truck driver is expensive; Action by the Chief Minister directly on the Collector of shajapur madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

जिल्हाधिकारी कन्याल यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला ...

संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांना कुलूप - Marathi News | ration shops in nandurbar district due to strike in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांना कुलूप

कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे ...

स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना  - Marathi News | instructions to administration from chhagan Bhujbal regarding supply of cooking gas petrol diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

ट्रक चालकांचा संप अखेर मागे, 'हिट अँड रन' कायद्यासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Truck drivers protest Drivers' strike finally over, hit and run law still not enforced now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक चालकांचा संप अखेर मागे, 'हिट अँड रन' कायद्यासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवीन कायदा सध्या लागू होणार नाही, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची माहिती. ...

नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन - Marathi News | Shutdown of auto drivers in the city; Support the movement against hit and run law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन

नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे. ...

तुझी लायकी काय?, कलेक्टर संतापले; ट्रक ड्रायव्हरच्या उत्तराने सारेच अवाक् - Marathi News | What are you worth?, enraged the collector; The driver's reply left everyone speechless in madhyapradesh in case of truck driver strike | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तुझी लायकी काय?, कलेक्टर संतापले; ट्रक ड्रायव्हरच्या उत्तराने सारेच अवाक्

जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ...

सांगली जिल्ह्यात ९० टक्के इंधनाचा पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका - तृप्ती धोडमिसे  - Marathi News | 90 percent fuel supply smooth in Sangli district; Don't believe in rumours says Trupti Dhodmise | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ९० टक्के इंधनाचा पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका - तृप्ती धोडमिसे 

..तर वाहन चालकांवर कारवाई ...

ड्रायव्हर संपाचा मोठा फटका, अनेक शहरात इंधनाचा तुटवडा; पेट्रोल पंपावर रांगा - Marathi News | Hit and Run: Drivers strike in India, fuel shortages in many cities; Queue at the petrol pump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रायव्हर संपाचा मोठा फटका, अनेक शहरात इंधनाचा तुटवडा; पेट्रोल पंपावर रांगा

हिट अँन्ड रन या कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे ...