लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, फोटो

Stock market, Latest Marathi News

तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरा, कारण... - Marathi News | Why should you file income tax return in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरा, कारण...

Benefits of Filing ITR: उत्पन्नच इतकं नाहीये की, कर लागेल? मग इन्कम टॅक्स रिटर्न कशाला भरायचा, असा विचार तुम्हीही करत असाल, तर आधी हे वाचा... ...

याला म्हणतात 'छप्परफाड' परतावा...! ₹1 लाखाचे केले ₹84 लाख; 11 महिन्यांत 8300% ने वधारला हा शेअर - Marathi News | share market kothari industrial stock turned 1 lakh rupee into 84 lakh rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'छप्परफाड' परतावा...! ₹1 लाखाचे केले ₹84 लाख; 11 महिन्यांत 8300% ने वधारला हा शेअर

महत्वाचे म्हणजे, केवळ 11 महिन्यांतच कंपनीचा शेअर 8300 पर्सेंटने वधारला आहे... ...

महिन्याला फक्त २५० रुपयांत १७ लाखांचा फंड होईल जमा; एसआयपीचं गणित समजून घ्या - Marathi News | 17 lakhs fund owner in just rs 250 sip understand the complete maths here with the sip calculator | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला फक्त २५० रुपयांत १७ लाखांचा फंड होईल जमा; एसआयपीचं गणित समजून घ्या

SIP calculator: तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागत नाही. फक्त गुंतणवुकीची आर्थिक शिस्त आणि योग्य गुंतवणूक पर्याय तुम्हाला मोठा निधी जमा करण्यास मदत करेल. ...

१० ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा गगनाला; २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याची नवी किंमत काय? - Marathi News | gold silver price what is the price of 10 grams gold today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा गगनाला; २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याची नवी किंमत काय?

Gold Price : सोन्याच्या दराचा वाढता कल पाहता, लवकरच १ लाख रुपयांचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. यात चांदीही मागे राहिली नाही. ...

स्टॉक्स, SIP, म्युच्युअल फंडांमध्ये पैसे बुडाले? गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते? कुठे मिळेल चांगला परतावा - Marathi News | share and mutual funds have sunk your money what are the options for investment now | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्टॉक्स, SIP, म्युच्युअल फंडांमध्ये पैसे बुडाले? गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते?

Investment Ideas : शेअर बाजाराने निराशा केल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे पर्याय शोधत आहेत. यामध्ये काही सरकारी योजनाही आहेत. ...

शेअर बाजारातून एक्झिट घेण्याचा विचार करताय? मग 'हा' इतिहास माहिती पाहिजे - Marathi News | indian stock market has crashed 8 times so far you must learn these things from history | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातून एक्झिट घेण्याचा विचार करताय? मग 'हा' इतिहास माहिती पाहिजे

Indian Stock Market : जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर सध्याची घसरण पाहून कुठलेही पाऊल उचलण्याआधी इतिहास जाणून घेतला पाहिजे. जेणेकरुन रननिती आखण्यास मदत होईल. ...

रिटायरमेंट प्लॅनिंग पुढे ढकलाल, तर मोठ्या आर्थिक संकटात पडाल! - Marathi News | Retirement planning investment options in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंट प्लॅनिंग पुढे ढकलाल, तर मोठ्या आर्थिक संकटात पडाल!

Where to invest retirement money for monthly income: जितक्या लवकर तुम्ही निवृत्तीबद्दलचे आर्थिक नियोजन कराल, तितका तुमच्यावर आर्थिक ताण कमी पडेल आणि पैसे जास्त मिळतील. ...

"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market indo thai securities stock gave heavy return 1 lakh turned into 1 cr 40 lakh in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे. ...