नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, फोटो FOLLOW Stock market, Latest Marathi News
बाटा इंडियाचे मार्केट कॅप 24,715 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ...
गेल्या वर्षी एका मुलाखतीत, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी स्वतःच, टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata group stocks) म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचे, म्हटले होते. ...
आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे. ...
ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेंसेक्स 709.17 प्वाइंट्सनी घसरून 55,776.85 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 208.30 अंकांची घसरण होऊन 16,663 अंकांवर बंद झाला. ...
कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 598000 टक्क्यांचा तगडा परतावा दिला आहे. ...
बाजारात मंदी हीच गुंतवणुकीसाठी संधी; आता शेअर्स घेतल्यास पुढील ६ महिन्यांत उत्तम परतावा मिळणार ...
रशिया-युक्रेन युद्ध काळात शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली... ...
Multibagger Stocks : जरी पेनी शेअर असला आणि जर तुम्हाला योग्य स्टॉक सापडला तर तो तुम्हाला लखपतीपासून कोट्यधीश बनवू शकतो. ...