Financial Tips : श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यासाठी चांगली रणनीती आणि नियमित गुंतवणूक महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच गुंतवणुकीची सप्तपदी सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून तुम्ही एक मोठा फंडा तयार करू शकता. ...
Share Market : ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अनिश्चितता यामुळे शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. मात्र, या संधीचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदा करुन घेता येऊ शकतो. ...
Mutual Funds : आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. अनेकजण या दिवसापासून नव्याने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर बाजारात गेल्या आर्थिक वर्षात मोठे चढउतार पाहायला मिळाले. बाजाराला अनेक महिने सतत घसरणीचा सामना करावा लागला. ...
March Top-10 Shares: गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ४२१६ अंकांनी म्हणजेच ५.७६ टक्क्यांनी वधारला आहे. या काळात निफ्टी ५०० च्या १० शेअर्सनं ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिलाय. ...
Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...