लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला - Marathi News | us stock market crash again after donald trump comment on Jerome powell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला

US Stock Market : टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर सावरत असलेला अमेरिकन शेअर बाजार पुन्हा एकदा लाल रंगात दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने बाजार घसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत... - Marathi News | First fell 99%, now increased 1900%; Anil Ambani's Power shares are on the rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली आहे. ...

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण? - Marathi News | sensex closing bell today nifty bank nifty ends in green top gainers and losers shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Sensex Closing Bell Today: सलग पाचव्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी बँकेने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये २% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. ...

कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही - Marathi News | investment become a millionaire tips learn easy ways to save and invest money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

investment Tips : आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी. ...

घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख... - Marathi News | RRP Semiconductor Multibagger Return: This stock made a fortune in a falling market, went from ₹1 lakh to ₹39 lakh in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख...

RRP Semiconductor Multibagger Return: फक्त 25 हजार गुंतवणाऱ्यांना तब्बल 11 लाखांचा परतावा. ...

मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही' - Marathi News | Mumbai: Man sends video to wife before shooting himself, says, 'I don't want to live' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'

Mumbai Crime: मनोज यांची पत्नी शुभांगी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, एकाच इमारतीत राहणाऱ्या घुगलसोबत मनोजची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ...

जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक - Marathi News | narayan murthy 17 month old grandson earns above 3.3 crore from infosys dividends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक

Infosys Dividend: फक्त १ वर्ष ५ महिन्यांचा, एकाग्र भारतातील सर्वात तरुण कोट्यधीशांपैकी एक आहे. यावर्षी त्याला ३.३ कोटी रुपये मिळणार आहेत. ...

मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले? - Marathi News | Mumbai: There was a loss in the stock market and a young man shot himself in the neck, how many lakhs were invested? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?

Mumbai Crime: मनोज चंद्रकांत भोसले (वय ३८) असे तरुणाचे नाव असून, तो माथाडी कामगार म्हणून काम करायचा. ...