लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

‘मुहुरत’ सत्र नकारात्मक ठरण्याची शक्यता - Marathi News | The possibility of 'Muhurat' session will be negative | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘मुहुरत’ सत्र नकारात्मक ठरण्याची शक्यता

शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. ...

अस्थिर वातावरणामध्ये झाली चौफेर घसरण - Marathi News | Chopper fall in volatile atmosphere | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्थिर वातावरणामध्ये झाली चौफेर घसरण

लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची होऊ घातलेली रंगीत तालीम, त्यामुळे असलेली राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची लागून राहिलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेली विक्री, यामुळे शेअर बाजारातील वातावरण अस्थिर आहे. ...

Sensex Latest Update: ५ मिनिटांत ४ लाख कोटी गेले वाहून; शेअर बाजारात मोठी पडझड - Marathi News | Sensex opens with a fall of more than 980 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex Latest Update: ५ मिनिटांत ४ लाख कोटी गेले वाहून; शेअर बाजारात मोठी पडझड

 गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या शेअर बाजारामध्ये आज सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. ...

आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी - Marathi News | stock market sensex nifty down dalal street | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती(एमपीसी)ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यानं शेअर बाजार कोसळला आहे. ...

विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक - Marathi News | Market hits market; One month low on the rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक

एफएमसीजी, धातू, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जबरदस्त भडिमार झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर आपटले. ...

सेन्सेक्स आणि निफ्टी आपटले; गाठला तीन आठवड्यांचा नीचांक - Marathi News | Sensex and Nifty crashes; Three week low low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स आणि निफ्टी आपटले; गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

जागतिक पातळीवरील व्यापारी युद्धाचा धोका पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजार आपटले. ...

शेअर बाजाराकडे बघण्याची दृष्टी बदला - चंद्रशेखर टिळक - Marathi News | Change the look of the stock market - Chandrasekhar Tilak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर बाजाराकडे बघण्याची दृष्टी बदला - चंद्रशेखर टिळक

शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ...

सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा - Marathi News | sensex hits record high crossed 36500 nifty also crosses 11000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

दोन्ही शेयर बाजारांमध्ये मोठी तेजी ...