Business News : आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दक्षिण भारतातील एक आघाडीची डेअरी कंपनी असलेली डोडला डेअरी या दोन कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून परवानगी मिळाली आहे. ...
Stock Market : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या अस्थिर वातावरणाबरोबरच देशामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे बाजाराला चिंता वाटत असून त्यामुळेच बाजारावर काहीसे मंदीचे मळभ दाटून आलेले दिसत आहे. ...
नोव्हेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात कोरोना संकट गहिरे झाल्याचा परिणाम मुंबई बाजारातील शेअर बाजारावर दिसून आला. कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा कायम असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल एक हजार अंकांनी गडगडला. ...
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तेजीत असलेल्या शेअर बाजार निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद झाले. ...
केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभाव अजूनही शेअर बाजारावर असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा उलटला, तरी शेअर बाजारातील तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
Budget 2021 : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही तासांतच २३०० अंकांची उसळी घेणारा भांडवली बाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर झेपावला. ५ ...
budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेले अंदाजपत्रक धाडसी स्वरूपाचे, सर्वसमावेशक व विकासाला चालना देणारे आहे. ...