लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

मोदी सरकार 'या' सरकारी कंपनीची 26% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत! शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड  - Marathi News | Modi government ready to sell 26% stake of beml People flock to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार 'या' सरकारी कंपनीची 26% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत! शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड 

सरकरचा बीईएमएलमध्ये 54.03 टक्के एवढा वाटा आहे... ...

Multibagger Stock : 78 हजारचे झाले एक कोटो, 5 रुपयांचा शेअर 590 रुपयांवर; गुतंवणूकदार मालामाल - Marathi News | Multibagger Stock control print gave bumper returns rs 78,000 convert in one crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मल्टीबॅगर स्टॉकची कमाल! 78 हजारचे झाले एक कोटो, 5 रुपयांचा शेअर 590 वर; गुतंवणूकदार मालामाल

ब्रोकरेज कंपन्यांच्या मते आगामी काळात हा स्टॉक  आणखी वाढण्याची शक्यता आहे... ...

टाटाचा शेअर चमकला! एका दिवसात 300 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती - Marathi News | Tata's titan shares shined Jhunjhunwala's wealth increased by 300 crores in one day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाचा शेअर चमकला! एका दिवसात 300 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती

टायटनचा शेअर गुरुवारी 2669.70 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात टायटनचा शेअर एकाच दिवसात 65.25 रुपयांनी वाढला आहे. ...

गुंतवणूकदार मालामाल! 294 रुपयांवरून थेट 3000 वर पोहोचला स्टॉक, 3 वर्षांत दिला छप्परफाड परतावा - Marathi News | The apar industries share went from Rs 294 to Rs 3000, gave a huge return in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल! 294 रुपयांवरून थेट 3000 वर पोहोचला स्टॉक, 3 वर्षांत दिला छप्परफाड परतावा

गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 294 रुपयांच्या पातळीवर होती. आज हा शेअर 2,931.10 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. ...

Railway च्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल; 20 दिवसांमध्ये दुप्पट रिटर्न्स, तुम्ही घेतला का..? - Marathi News | Good returns with of Railways; DOUBLE RETURNS IN 20 DAYS, HAVE YOU TAKEN..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Railway च्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल; 20 दिवसांमध्ये दुप्पट रिटर्न्स, तुम्ही घेतला का..?

Rail Vikas Nigam Share Price: जाणकारांनी हा शेअर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. ...

बम्पर परतावा... छोट्या कंपनीची मोठी कमाल! 2 वर्षांतच 1 लाखाचे केले 29 लाख! दिग्गजांनी लावलाय पैसा - Marathi News | Share market knowledge marine and engineering works delivered more than 2800 percent return in 2 year 1 lakh made 29 lakhs in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा... छोट्या कंपनीची मोठी कमाल! 2 वर्षांतच 1 लाखाचे केले 29 लाख! दिग्गजांनी लावलाय पैसा

या कंपनीत आशीष कचौलिया आणि सुनील सिंघानिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चाकं 1450 रुपये एवढा आहे. ...

आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..? - Marathi News | Interest is yours and Tata's income ; 734 crore earned in just three months, know how..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

टाटाने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 50 टक्के अधिक नफा मिळवला आहे. ...

याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव - Marathi News | This is called return government company rvnl share has become a rocket, it is doing well every day, the price has reached ₹130 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

हा शेअर या वर्षी YTD मध्ये 89.79 टक्क्यांनी वधाला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरात आरव्हीएनएलचा शेअर तब्बल 294.24 टक्क्यांनी वधारला आहे. ...