लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

Stock Market: १५ लाख कोटी... एका आठवड्यात पाण्यात! - Marathi News | Stock Market: Rs 15 lakh crore Lost in a week! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ लाख कोटी... एका आठवड्यात पाण्यात!

Stock Market: मोठ्या प्रमाणामध्ये महागाईच्या वाढीची आणि जागतिक मंदीची भीती, वाढणारे व्याजदर, काही देशांमध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण यामुळे गतसप्ताहात जगभरातील शेअर बाजार कोसळून आणखी खाली आले. ...

बंपर परतावा! 'या' कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 10,000 रुपयांचे झाले तब्बल 2.53 कोटी - Marathi News | Stock Market symphony ltd delivered 253000 percent return in 16 years RS 10000 turn to RS 2-53crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंपर परतावा! 'या' कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 10,000 रुपयांचे झाले तब्बल 2.53 कोटी

'या' शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2,53,000 टक्के एवढा परतावा दिला आहे... ...

या पेनी स्टॉकनं एका वर्षात केले 1 लाखाचे 2 कोटी रुपये, गुंतवणूकदारांना मिळाला 19,981% चा बंपर परतावा - Marathi News | stock market kaiser corporation share delivered 19981 percent return in one years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या पेनी स्टॉकनं एका वर्षात केले 1 लाखाचे 2 कोटी रुपये, गुंतवणूकदारांना मिळाला 19,981% चा बंपर परतावा

या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे... ...

Investment : शेअर बाजारात मोठी घसरण, श्रीमंत होण्यासाठी हीच संधी आहे का? - Marathi News | Investment Is this the chance to get rich, a big fall in the stock market? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात मोठी घसरण, श्रीमंत होण्यासाठी हीच संधी आहे का? जाणून घ्या

Investment: शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. बाजार आणखी किती घसरेल की वाढेल नक्की कोणालाच सांगता येणार नाही. बाजारातील या मोठ्या घसरणीच्या काळात, गुंतवणूकदारांसाठी श्रीमंत होण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे का? जाणून घेऊया.  ...

जबरदस्त! 'या' कंपनीच्या शेअरनं फक्त वर्षभरात दिला 300% परतावा, आता 5:1 रेशोमध्ये स्प्लिट होणार स्टॉक - Marathi News | Share Market Navkar urbanstructure shares delivered more than 300 percent return in a year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! 'या' कंपनीच्या शेअरनं फक्त वर्षभरात दिला 300% परतावा, आता 5:1 रेशोमध्ये स्प्लिट होणार स्टॉक

या कंपनीच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत सुमारे 43 टक्के एवढा परतावा दिला आहे... ...

3000 रुपयांवर पोहोचू शकतो राकेश झुनझुनवालांचा हा फेव्हरिट स्टॉक, होऊ शकते छप्परफाड कमाई - Marathi News | TATA group company titan's share price target 3000 rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3000 रुपयांवर पोहोचू शकतो राकेश झुनझुनवालांचा हा फेव्हरिट स्टॉक, होऊ शकते छप्परफाड कमाई

या कंपनीचा शेअर 16 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2105.35 रुपयांवर ट्रेड करत होता. राकेश झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत मोठा गुंतवणूक आहे. ...

'या' कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला, राकेश झुनझुनवालांना 215 कोटी रुपयांचा फायदा झाला! - Marathi News | Metro brands shares climb 10 percent rakesh jhunjhunwala gains Rs 215 crore rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला, राकेश झुनझुनवालांना 215 कोटी रुपयांचा फायदा झाला!

या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 215 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ...

673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा - Marathi News | Shares of SBI can reach Rs 673, stocks are getting cheaper expert bullish on sbin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

विविध ब्रोकरेज कंपन्यादेखील एसबीआयच्या या शेअर्सवर फिदा आहेत. ...