लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव - Marathi News | Big Solar Announcements IRDEA Investor Shares buy Experts said the price will go up to rs २४० | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव

कंपनीच्या शेअर्सनं १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला. ...

₹117 वरून आपटून थेट ₹21 वर आला हा शेअर! आता खरेदी साठी उडालीय झुंबड, 2 फेब्रुवारीला मोठी बैठक! - Marathi News | share market brightcom group ltd share surges 17 percent today after huge down from 117 rupee to 21 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹117 वरून आपटून थेट ₹21 वर आला हा शेअर! आता खरेदी साठी उडालीय झुंबड, 2 फेब्रुवारीला मोठी बैठक!

या शेअरमध्ये आलेल्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. ...

Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी - Marathi News | Tata Motors Share Price: Record-breaking performance of Tata Motors shares; Strong buying for the fifth day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी

Tata Motors Share Price: टाटा मोटर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला, ज्यामुळे गुंतवणूकदार शेअर्सवर तुटून पडले. ...

Sensex ६१२ तर Nifty २०३ अंकांच्या तेजीसह बंद, पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले - Marathi News | Sensex closes at 612 Nifty up 203 points see which stocks gained profit which fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex ६१२ तर Nifty २०३ अंकांच्या तेजीसह बंद, पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले

बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 612 अंकांच्या वाढीसह बंद झाला. ...

Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | PB Fintech Share price 14.6 percent to touch a 52-week high of Rs 1,044.90, read here details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

PB Fintech shares price: पीबी फिनटेक लिमिटेडचा ​​शेअर आज बुधवारी फोकसमध्ये राहिला.   ...

शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट - Marathi News | Nova Agritech Shares picked up speed as soon they were listed in the stock market The upper circuit started after the storm profit investment profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट

कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियमसह बाजारात लिस्ट आहेत. ...

₹2 च्या शेअरची कमाला, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! एकाच दिवसात 13% वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | penny stock evexia lifecare ltd share Up 13% in a single day, people flock to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2 च्या शेअरची कमाला, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! एकाच दिवसात 13% वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

या शेअरमध्ये मंगळवारी 13% हून अधिकची तेजी दिसून आली आहे. ...

आधी आपटला मग सुसाट सुटला! सरकारी कंपनीचा शेअर एका वर्षात ६ पट वाढला; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | IFCI Stock Price Shares of government sector non-deposit NBFC company IFCI have returned 609 percent in one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी आपटला मग सुसाट सुटला! सरकारी कंपनीचा शेअर एका वर्षात ६ पट वाढला

IFCI Stock Price: रेल्वे, उर्जा आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ...