Iran Israel War Effect on Indian Share Market: अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो. ...
Axiscades Technologies Shares: अॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज एरोस्पेस, डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात सतत पुढे जात आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर दिसून येत आहे. ...
Upcoming IPO : वर्षातील सर्वात मोठा आयपीओ देखील पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ १२,५०० कोटी रुपयांचा आहे जो २५ जून रोजी उघडेल आणि २७ जून रोजी बंद होईल. ...
Midcap Funds : जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले आणि तुमचे पैसे फक्त १५ वर्षांत १४ पट वाढले, तर विचार करा की ही गुंतवणूक किती फायदेशीर आहे. पण इतका मोठा नफा कुठून येतो? म्युच्युअल फंडांच्या ५ मिडकॅप योजनांनी हे यश मिळवले आहे. ...