लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

चीन खेळणार मोठी खेळी! शेअर बाजाराला बसणार फटका? लाखो कोटींचे होऊ शकते नुकसान - Marathi News | share market may crash in next week as china could release rs 24 lakh crore stimulus package | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन खेळणार मोठी खेळी! शेअर बाजाराला बसणार फटका? लाखो कोटींचे होऊ शकते नुकसान

Share Market : सप्टेंबर महिन्यात चीनने उचलेल्या आर्थिक पावलांचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. चिनी सरकार पुन्हा एकदा तसेच निर्णय घेण्याची तयारी करत आहे. ...

किरकोळ वाढीसह बाजार बंद; कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉक्समध्ये चांगली वाढ; घसरणारे शेअर्स कुठले? - Marathi News | stock market closed with a slight increase after losing a big gain sensex jumped 144 and nifty 16 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ वाढीसह बाजार बंद; कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉक्समध्ये चांगली वाढ; घसरणारे शेअर्स कुठले?

Share Market : आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. थोडी वाढ झाल्यानंतर शेअर बाजार बंद झाला. ...

मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ - Marathi News | indian stock market open in green due to global cues tata chemicals dlf shares buying seen midcap smallcap josh high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला मोठी पडझड झाल्यानंतर बाजाराने चांगलं कमबॅक केलं आहे. आज अनेक क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. ...

अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय? - Marathi News | Hindenburg Report alleged that Roblox Inflated Metrics by 42% company Shares Drop 4% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?

Roblox Corporation Hindenburg report: अदानी समूह, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यानंतर हिंडेनबर्ग रिपोर्टने गेमिंग कंपनी roblox वर गंभीर आरोप केले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे.  ...

RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं - Marathi News | indian stock market lost all gains due to selling in fmcg energy stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

Indian Stock Market : आरबीआयच्या चलनविषयक धोरणात चांगल्या गोष्टी दिसत असूनही एफएमसीजी-ऊर्जा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. निफ्टी २५००० च्या खाली बंद झाला ...

चीनच्या शेअर बाजारातील फुगा अखेर फुटला! एवढं करुनही पदरी निराशा; नेमकं काय घडलं? - Marathi News | china stocks fall amid economic recovery disappointment even after economic stimulus plans other asian markets rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या शेअर बाजारातील फुगा अखेर फुटला! एवढं करुनही पदरी निराशा; नेमकं काय घडलं?

China Stocks Fall : शेजारी राष्ट्र चीनच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा फुगा अखेर फुटला आहे. दोन दिवसांच्या तुफान वाढीनंतर गुंतवणूकदारांनी आज बाजाराकडे पाठ फिरवली. ...

Stock Market Opening: RBI पॉलिसीपूर्वी शेअर बाजारात तेजी; 'या' बँकेचा शेअर ठरणार बिग गेनर? - Marathi News | stock market opening rbi credit policy repo rate bse sensex up nifty open above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI पॉलिसीपूर्वी शेअर बाजारात तेजी; 'या' बँकेचा शेअर ठरणार बिग गेनर?

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल आज वेगवान असून आयटी व्यतिरिक्त बँक निफ्टीही तेजीत आहे. मात्र, बँक निफ्टी आरबीआयच्या पतधोरणाची वाट पाहत आहे. ...

हरयाणात भाजपच्या विजयाने शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; कुठल्या सेक्टरमध्ये आली तेजी? - Marathi News | indian stock market celebrates bjp victory in haryana polls 2024 midcap small stock josh back | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हरयाणात भाजपच्या विजयाने शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; कुठल्या सेक्टरमध्ये आली तेजी?

Stock Market Update: शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून मार्केट कॅप सुमारे ४६० लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...