लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का? - Marathi News | SEBI News : Clean Chit to SEBI Chairperson Madhabi Puri-Buch; Will complete her tenure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?

SEBI Chairperson Madhabi Puri-Buch : एजन्सी आणि अर्थ मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास केला असून, माधबी पुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे. ...

Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम - Marathi News | hyundai motor ipo listing india biggest ipo listing surpassed lic shares debut at discount hyundai motor share price slips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का! दीड टक्के डिस्काउंटनंतरही शेअर्स धडाम

Hyundai IPO Listing: ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या IPO ने लिस्टिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. ...

टाटा सन्सचा IPO कधी येणार? समोर आली मोठी महिती, टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले... - Marathi News | Tata Sons IPO: When will be Tata Sons IPO coming ? Big news came out, Tata Group shares increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्सचा IPO कधी येणार? समोर आली मोठी महिती, टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले...

Tata Sons IPO Update: सोमवारच्या सत्रात टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | mayhem in midcap smallcap stocks due to big selling in indian stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Updates: आजच्या व्यवहारात, गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सर्वाधिक विक्री केली. ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली होती. ...

पैसे पुन्हा दुप्पट करण्याची संधी! बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO येतोय; HDFC बँकेशी थेट कनेक्शन - Marathi News | share market hdfc bank board approves hdb financial ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे पुन्हा दुप्पट करण्याची संधी! बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO येतोय; HDFC बँकेशी थेट कनेक्शन

Hdb Financial Ipo : HDFC बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO मंजूर केला आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. ...

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी - Marathi News | bse sensex nse nifty recovers from days low due to huge buying from banks stocks axis bank icici | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी

Share Markets : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. दिवसभरातील खरेदीमुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. ...

शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष - Marathi News | share market why stock market going down fii selling china cheap valuation major reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

Share Market : गेल्या ३ आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर झालेला पाहायला मिळत आहे. यामागे शेजारी राष्ट्राचं षडयंत्र असल्याचे समोर आले आहे. ...

ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान - Marathi News | sensex nifty crashes on selling in auto fmcg consumer stocks bajaj auto maruti nestle shares witness big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान

Share Markets Closing: बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ महिन्यांतील त्यांच्या नीचांकी पातळीवर घसरताना दिसला. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला. ...