Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...
Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत. ...
FPI Selling : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती. ...
Stock Market Update: शेअर बाजारात विक्रीच्या या कालावधीत सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरून ६००० अंकांनी तर निफ्टी सुमारे २१०० अंकांनी घसरला आहे. ...
Swiggy IPO Update : ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आपटल्याने आता स्विगी कंपनी सावधी झाली आहे. आपला आयपीओ लाँच करण्यासाठी स्विगी नवीन रणनिती आखत आहे. ...
Share Market Update: एचयूएल आणि नेस्लेच्या शेअर्सच्या विक्रीने बाजाराचा मूड खराब केला. ज्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले. ...
Reliance Group Shares: रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर आणि रिलाय्न्स पॉवरच्या शेअर्समध्ये आज 5 टक्के वाढ झाली. ...
Share Markets : घसरणीतही निर्देशांकांनी सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे दिसून आले. कारण कालच्या मोठ्या धक्क्यानंतर आज बाजारात इतकी मोठी घसरण झाली नाही. ...