लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ - Marathi News | IPO Update inventurus knowledge solutions limited ipo one mobikwik systems limited ipo Sai Life Sciences IPO Vishal Mega Mart IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO News Updates: २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, अखेरच्या १५-२० दिवसात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण वर्ष अखेरीस एक-दोन नव्हे तर तब्बल ९ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.  ...

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा - Marathi News | 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे. ...

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. ...

बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ - Marathi News | stock market updates 5th december us markets at life high crude slips vodafone idea bharat forge qip igl bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ

Stock Market Updates : आता बाजारात बऱ्याच दिवसानंतर बुलरन पाहायला मिळाली. सलग पाचव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. ...

Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली - Marathi News | emerald tyres manufacturer ipo who is the owner of emerald tyres | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO : टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे. पण, ही कंपनी कोणाची, काय काय करते? ...

पैसे तयार ठेवा; 'या' दिवशी येणार ₹ 8000 कोटींचा IPO, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Vishal Mega Mart ₹ 8000 Crore IPO Coming On 11th december , Know Full Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; 'या' दिवशी येणार ₹ 8000 कोटींचा IPO, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Vishal Mega Mart IPO: दैनंदिन उपयोगातील वस्तू विकणारी कंपनी हा IPO आणत आहे. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं टेन्शन गेलं! सेबीने नियमात बदल केल्याचा थेट फायदा - Marathi News | share market new nomination rules for demat and mutual fund accounts introduces by sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं टेन्शन गेलं! सेबीने नियमात बदल केल्याचा थेट फायदा

share market new rule : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने नुकतेच काही नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले... - Marathi News | Suzlon Share Price: 3200% return on Rs 2 share; As the company received new orders, the stock rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले...

Suzlon Share Price: गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या या शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. ...