पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे. ...
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी विक्रीचा मारा सुरुच ठेवल्याने घसरणीत भर पडली. ...
Penny Stock Yuvraaj Hygiene Products : एका पेनी स्टॉकने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. २१ दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे. ...
Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले. ...
HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. ...
Bonus Share: कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. ...
विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष ...
Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...