लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार... - Marathi News | stock market crashed sensex fell thousand points due to donald trumps tariff attack and selling by foreign investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार...

stock market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात आज १००० अंकांनी कोसळला आहे. ...

ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टेरिफचं हत्यार; स्टील-ॲल्युमिनियमवर लादणार शुल्क; 'या' देशांना धक्का - Marathi News | Trump plans to unveil 25% steel aluminium tariffs on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टेरिफचं हत्यार; स्टील-ॲल्युमिनियमवर लादणार शुल्क; 'या' देशांना धक्का

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टेरिफचं हत्यार उगारलं असून आता स्टील आणि ॲल्युमिनियमवर शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम; शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' स्टॉक्समध्ये जोरदार घसरण - Marathi News | share market opening stock market started flat these stocks saw a sharp decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम; शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' स्टॉक्समध्ये जोरदार घसरण

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा विपरित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. मंगळवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. ...

बाजारात मोठी पडझड; टाटा, ओएनजीसीसह दिग्गज स्टॉक कोसळले; कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण? - Marathi News | share market closed at down sensex dips 548 points nifty falls below 23 400 stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात मोठी पडझड; टाटा, ओएनजीसीसह दिग्गज स्टॉक कोसळले; कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण?

share market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजार हलले आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात २-२ टक्क्यांची घसरण झाली. ...

कन्ट्रेरियन गुंतवणूक : बाजाराच्या मूलभूत आणि वर्तणुकीच्या चक्रांचा अभ्यास - Marathi News | Contrarian Investing The study of market fundamentals and behavioral cycles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कन्ट्रेरियन गुंतवणूक : बाजाराच्या मूलभूत आणि वर्तणुकीच्या चक्रांचा अभ्यास

Contrarian Investing : कन्ट्रेरियन गुंतवणूकदार' प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात, सर्वसामान्य मतांपेक्षा भिन्न निर्णय घेतात आणि तेव्हा व्यापाराची वेळ ठरवतात जेव्हा लोकांमध्ये घाबराट किंवा आनंदाची गडबड असते. ...

अवघ्या 14 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; वर्षभरात दिला 342 टक्के परतावा..! - Marathi News | Multibagger Stock: just Rs 14 share Made rich ; Gave 342 percent return in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 14 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; वर्षभरात दिला 342 टक्के परतावा..!

Multibagger Stock: फक्त सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. ...

ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सलग चौथ्या दिवशी कोसळले; स्टॉक घसरणीमागे कोणाचा हात? - Marathi News | ola electric shock in share market fourth day declining 3 percent fall on monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सलग चौथ्या दिवशी कोसळले; स्टॉक घसरणीमागे कोणाचा हात?

Ola Electric Stock : ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. या घसरणीमागचे नेमकं कारण आता समोर आलं आहे. ...

भरघोस परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? 'हे' ३ फॅक्टर महत्त्वाचे - Marathi News | personal finance how do i choose mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भरघोस परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? 'हे' ३ फॅक्टर महत्त्वाचे

mutual fund : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे बुडण्याची भिती वाटत असेल. पण, परतावा जास्त हवा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. ...