लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई - Marathi News | Jockey Maker Page Industries Stock Surges, Gives ₹2,000 Per Share Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई

Page Industries : इनरवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात प्रति शेअर २००० रुपयांचा नफा दिला आहे. ...

बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | Indian Stock Market Rebounds; Sensex, Nifty Soar on Global Cues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Closing : सोमवारच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने जोरदार पुरागमन केलं आहे. आजची वाढ सर्वसमावेश असलेली पाहायला मिळाली. ...

ICICI-स्विगीसह 'हे' ५ शेअर करणार दमदार कामगिरी; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Expert Stock Analysis Motilal Oswal's View on Swiggy, HAL, and ICICI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI-स्विगीसह 'हे' ५ शेअर करणार दमदार कामगिरी; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहे?

Share Market Top 5 Stocks : गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. ...

गुंतवणूकदारांना मोठा धक्का! आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला, नेमकं काय घडलं? - Marathi News | Indian Stock Market IT and Auto Stocks Lead Decline as Sensex, Nifty Fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना मोठा धक्का! आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला, नेमकं काय घडलं?

Indian Stock Market : गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या शेअर बाजाराच्या वाढीला आज ब्रेक लागला. विशेष करुन वाहन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. ...

होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला - Marathi News | How to Build a ₹2 Crore Fund with a ₹50,000 Monthly Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला

Mutual Fund Tips : महिन्याला ५०,००० रुपये कमावणाऱ्यांसाठी २ कोटी रुपयांचा निधी जमा करणे स्वप्न असू शकते. परंतु वास्तव असे आहे की ते फार कठीण काम नाही. येथे आम्ही तुम्हाला यासाठीची पद्धत सांगत आहोत. ...

शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी - Marathi News | Integrated Industries Stock Jumps 9%, Delivers 66,000% Return in Five Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

Integrated Industries : एफएमसीजी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीच्या या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. १८ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक सभेचे आयोजन केले आहे. ...

सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय? - Marathi News | Gold Price Jumps by ₹3,369; Check the Latest Rates for All Karats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?

Gold-Silver Weekly Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना, चांदीची चमकही सतत वाढत आहे. ...

वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत - Marathi News | ITC, PepsiCo Eye Stake in Balaji Wafers Amid Growing Indian Snack Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत

Balaji Wafers : आजकाल देशात छोट्या एफएमसीजी कंपन्यांनी बनवलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. यामुळे पेप्सिको आणि आयटीसी सारख्या कंपन्या आता भुजिया नमकीन बनवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ...