T20 World Cup, Australia vs New Zealand Live : पहिल्या फेरीतून वेस्ट इंडिज सारख्या माजी विश्वविजेत्या संघाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स व श्रीलंका हे संघ सुपर १२ मध्ये पोहोचले आहेत. ...
ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर मैदानावर उतरणार आहे. काल झालेल्या सराव सामन्यात भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ...
विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला अन् १०२१ दिवसांनी ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. स्मिथने आज चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु शतकापेक्षा त्याच्या समयसूचकतेची आणि खेळाची जाण असलेल्या कृतीची चर्चा अधिक रंगली. ...
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ( Joe Root) शतकांमागून शतक झळकावताना १७ वरून थेट २८ कसोटी शतकांपर्यंत पोहोचला तरी विराट कोहली ( Virat Kohli) २७ शतकांवरच अडकला आहे. ...