आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन लेहमन यांनी गुरुवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ...
यंदाच्या आयपीएलमध्ये स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही खेळणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दोघेही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार होते, हे विशेष. ...
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. ...