लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की; संप मिटला, रुजू झाले तरी ना हाताला काम, ना दाम! - Marathi News | Humiliation on ST employees; The strike is over, but no work, no price! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की; संप मिटला, रुजू झाले तरी ना हाताला काम, ना दाम!

कामच मिळेना, कर्तव्यावर येऊनही बसून राहण्याची, सुटी घेण्याची नामुष्की ...

गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल - Marathi News | st bus still not running on Gumgaon area, students and citizens facing problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

नियमित बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने गुमगाव परिसरातील प्रवाशांना भरउन्हात वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ...

भरारी पथकाची कारवाई; एसटीचे तिकीट न काढणारे ९९ प्रवासी सापडले जाळ्यात - Marathi News | action against 99 st passengers for travelling withou ticket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरारी पथकाची कारवाई; एसटीचे तिकीट न काढणारे ९९ प्रवासी सापडले जाळ्यात

फुकट प्रवास केल्यास प्रवाशांना दुप्पट दंडाला सामोरे जावे लागणार आहे. ...

एसटीच्या दहा हजार सेवानिवृत्तांची फरपट; रजा, वेतनवाढीच्या फरकाचा लाभच नाही - Marathi News | STs tens of thousands of retired employees waiting to get their dues | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या दहा हजार सेवानिवृत्तांची फरपट; रजा, वेतनवाढीच्या फरकाचा लाभच नाही

कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. ...

नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच - Marathi News | In the depot of many buses due to malfunction; Despite being present at work, many drivers are still sitting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच

बस दुरुस्त करणारे कर्मचारीही संपात असल्याने अनेक बसगाड्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही. ...

३५ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त पाच दिवस; नऊ दिवसांत ११ हजार रुजू - Marathi News | 11,000 st workers resume duty in nine days, five days left for 35,000 employee to join | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३५ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त पाच दिवस; नऊ दिवसांत ११ हजार रुजू

यवतमाळ : न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी कामावर रुजू होण्याची संख्या वाढली आहे. तरी अजूनही ३५ हजार २२१ कामगार कामगिरीवर दाखल ... ...

एसटी फेऱ्या वाढणार; आठवडाभरात ३५० संपकरी कामावर परतले ! - Marathi News | 350 msrtc workers in chandrapur division resume their duties within a week HC order | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटी फेऱ्या वाढणार; आठवडाभरात ३५० संपकरी कामावर परतले !

न्यायालयाने संपातील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत २२ एप्रिलपर्यंत कर्तव्यावर रुजू होण्याचे अल्टिमेटम दिले होते. ...

एसटीचे संपकरी कामावर रुजू, उत्पन्नाची सावरली बाजू - Marathi News | 49 msrtc workers in nagpur division resume duties on april 17 after HC order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचे संपकरी कामावर रुजू, उत्पन्नाची सावरली बाजू

रविवारी नागपूर विभागात संपावर असलेले एकूण ४९ कर्मचारी कामावर रुजू झाले. यात २२ चालक, २५ वाहक, १ यांत्रिक कर्मचारी आणि १ प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ...