Nagpur News एसटी महामंडळाने आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागात त्यासाठी १३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ...
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. ...
एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. ...
ST employees : निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, आतापर्यंत रोजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत. ...
कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरू झाल्यानंतर अहेरी आगाराची बस पहिल्यांदाच गुरुवारी धावली. ही बस एटापल्लीसाठी साेडण्यात आली हाेती. परत येत असताना एटापल्लीपासून जवळपास दाेन किमी अंतरावर अज्ञात हल्लेखाेरांनी दगडफेक केली. ...