जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केल ...