Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होत आहेत. गणेशभक्तांना कोकणात सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. ...
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. ...
एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. ...