Nagpur News राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बसस्थानके (बसपोर्ट) एअरपोर्टसारखी चकचकीत केली जाणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातील बसस्थानकापासून होईल, असा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केला. ...
Dhule News: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. ...